एक्स्प्लोर
Nia Sharma : निऑन शॉर्ट ड्रेसमध्ये निया शर्माचा हॉट अवतार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/796556feffe43a4992d609e63ddd2b97_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nia Sharma
1/10
![Nia Sharma Photos : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/ac96382b0e9f06d35b079c08834e3b27aa50b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nia Sharma Photos : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा नेहमीच चर्चेत असते.
2/10
![निया शर्मा तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/72ca4be3d335fe61498eaab04521b1fbd9f44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निया शर्मा तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
3/10
![निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/3bb61cece6c4fc114f972a13124c455810229.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते.
4/10
![सध्या नियाचा नवीन फोटोशूट समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/73a8ced22660b2312d330e6a5547d60633913.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या नियाचा नवीन फोटोशूट समोर आलं आहे.
5/10
![या फोटोंमध्ये निया निऑन ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/2a4cb070e480e0a20fb2393e5937dfb99a6db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये निया निऑन ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
6/10
![या टू-पिस ड्रेसवर नियाने केस मोकळे सोडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/df387c91c7cf7b7748677e19f10656d0217ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या टू-पिस ड्रेसवर नियाने केस मोकळे सोडले आहेत.
7/10
![याशिवाय लाईट मेकअप आणि लाईट आयशॅडो आणि पिंक लिपस्टिकसह नियाने हा लूक पूर्ण केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/cfa55b38eadc0466bc45f18d16e03d50997cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय लाईट मेकअप आणि लाईट आयशॅडो आणि पिंक लिपस्टिकसह नियाने हा लूक पूर्ण केलाय.
8/10
![नियाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/650cea0140ca5d25f2a134f4b1481ced364b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नियाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.
9/10
![निया तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/96a69056712ea83d5e1a55a16b3edf47b22db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निया तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
10/10
![निया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/dcfd745e429557894b9e1e02ece83f1a126ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते.
Published at : 20 Jun 2022 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)