एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : स्वराचं साडीप्रेम! बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज; खासच दिसते...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/07/841daf23fa7351bc19c1be80a121a62d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Swara Bhaskar
1/8
![स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
2/8
![आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
3/8
![स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.
4/8
![आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
5/8
![ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते.
6/8
![त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
7/8
![2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.
8/8
![स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत. गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत. गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.
Published at : 07 Apr 2022 09:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
बुलढाणा
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)