एक्स्प्लोर

वीकेंडला ओटीटीवर पाहा 'या' वेब सीरिज नक्की पाहा!

New OTT Release: या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता.

New OTT Release

1/8
अनेक वेळा प्रेक्षक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता.   डेप वर्सेस हर्ड (Depp v. Heard)

2/8
सुप्रसिद्ध हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि  एम्बर हर्ड यांच्या केसवर आधारित 'डेप वर्सेस हर्ड' ही डॉक्यु सीरिज 16 ऑगस्ट 2023  रोजी रिलीज झाली आहे. ही  डॉक्यु सीरीज तीन भागांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केले जाईल.

3/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव, दुल्कर सलमान, गुलशन दैवेया आणि आदर्श गौरव यांसारख्या स्टार्स असलेली गन अँड गुलाब्स ही वेब सीरिज 18 ऑगस्टला रिलीज होत आहे.

4/8
गन अँड गुलाब्स (Guns & Gulaabs) ही वेब सीरिज तुम्ही वीकेंडला Netflix वर   पाहू शकाल.

5/8
16 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  ही सीरिज The Chosen One रिलीज झाली. या सीरिजमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे.

6/8
18 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड ही डॉक्यूमेंट्री सीरिज रिलीज होणार आहे.

7/8
एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड (AP DHILLON: FIRST OF A KIND) या सीरिजमध्ये गायक एपी ढिल्लोंबाबत दाखवण्यात आलं आहे.

8/8
अभिनेत्री सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज झाली आहे. जर तुम्ही अजून वेब सीरिज पाहिली नसेल तर या वीकेंडला तुम्ही ही वेब सीरिज बिंच वॉच करु शकता.  दिग्दर्शक रवी जाधव या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी आ वेब सीरिजचं लेखन केलेलं आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget