एक्स्प्लोर

Neha Malik : भोजपुरी अभिनेत्रीचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज, चाहते घायाळ

Neha Malik Photos : भोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने जागा निर्माण करणारी नेहा मलिक सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.

Neha Malik Photos

1/11
भोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने जागा निर्माण करणारी नेहा मलिक सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.

2/11
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3/11
या फोटोंमध्ये नेहा मलिक ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सिझलिंग अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

4/11
नेहा मलिकचे हे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.

5/11
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत. नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.

6/11
नेहा मलिक मनिंदर बत्तरच्या (Maninder Butter) गाजलेल्या 'सखियाँ' (Sankhiyaan) या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे.

7/11
नेहा मलिक सध्या 30 वर्षांची आहे. तिचा जन्म 31 मे रोजी मुंबई येथे झाला.

8/11
नेहा मलिकचं शिक्षणही मुंबईतच झालं आहे. तिने 2012 साली मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.

9/11
नेहा मलिकने 'भनवारी की चाल' (Bhanwari Ka Jaal) या भोजपुरी चित्रपटातून करियरला सुरुवात केली.

10/11
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
11/11
ही भोजपुरी अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?

लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?

Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले

ABP Premium

व्हिडीओ

Morning Prime Time : Superfast News : 9 AM : सुपरफास्ट बातम्या : 22 OCT 2025 : ABP Majha
First Look: 'घरात लक्ष्मी आली' म्हणणाऱ्या Deepika-Ranveer ने अखेर दाखवला लेक Dua चा चेहरा!
Pune Padwa Row: 'कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी लोकांना आमचा विरोध आहे', हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा
Pune Namaz Row: 'खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा', अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरेंची मागणी
Sushma Aandhare : जैन बोर्डिंग हाऊसवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राडा;अंधारे,जलील यांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
Video: भारताविरोधात कारवाईचा दांडपट्टाच सुरु केलेल्या ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी; मोदींना फोन करत काय म्हणाले?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
Pune Shanivar Wada: शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
Bhai Jagtap on BMC Election 2026: काँग्रेस BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत BMC निवडणूक लढणार नाही, भाई जगतापांचं वक्तव्य
Embed widget