एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Neha Malik : बोल्ड नेहा मलिकचा ट्रेडिशनल लूक, नव्या फोटोंमध्ये दिसतेय सुरेख
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
![Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/363fbeb96a2a731d7ec656a586f7c6b91665119003696322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik Photos
1/10
![यावेळी नेहा मलिकने ट्रेडिशनल अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/b11d89e7b99383ef854c8d4a42da61670440c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी नेहा मलिकने ट्रेडिशनल अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10
![या फोटोंमध्ये नेहा मलिक पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/9b161c9c3f7551c7733b3a0cb12d2d46f8151.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये नेहा मलिक पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये सुंदर दिसत आहे.
3/10
![गोल्डन नेकलेस, इअररिंग्स आणि बिंदीसह न्यूड स्मोकी आय मेकअपमध्ये नेहाचा ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/e05a2404c31993a6a6564dbf274ccad3102da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन नेकलेस, इअररिंग्स आणि बिंदीसह न्यूड स्मोकी आय मेकअपमध्ये नेहाचा ग्लॅमरस दिसत आहे.
4/10
![नेहा मलिकचे या ब्रायडल लूकमधील फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/a42865f6f70ed001fa0262828fa08fcd2ff0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचे या ब्रायडल लूकमधील फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5/10
![भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/c81c1eb7d9024cfb2fa47cc1c886de2e27b5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
6/10
![नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/b3a7a25ac4524c4d3ab48244707c3d6e2ca5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
7/10
![नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/e24e6d1b106bc1f5ff351c90a8e5454525326.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
8/10
![नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/c225e436e7a978a2ab7820654523d096b5f0d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
9/10
![नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/2bb058bf3843eef2da6f3538f033c4092a9cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10/10
![नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/e292308c3fd8c75581739b8ac10cad6f3a0d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.
Published at : 07 Oct 2022 10:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)