एक्स्प्लोर
Neetu Kapoor: नीतू कपूर यांनी घेतली आलिशान गाडी; किंमत माहितीये?
नीतू कपूर यांनी मर्सिडीज-मेबॅक GLS ही (Mercedes-Maybach GLS ) लग्झरी कार घेतली आहे. या कारच्या फिचर्सबाबत आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात...
(Mercedes-Benz Landmark Cars MH/ Instagram)
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. (Neetu Kapoor/ Instagram)
2/10

नीतू या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'जुग जुग जियो' (Jug jugg Jeeyo) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. (Neetu Kapoor/ Instagram)
Published at : 10 Mar 2023 10:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम























