एक्स्प्लोर
PHOTO : निसर्गसौंदर्याने नटलेल्या ‘या’ देशात हनिमून साजरा करतायत नयनतारा अन् विग्नेश शिवन! पाहा सुंदर फोटो..
nayanthara,Vignesh Shivan
1/7

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार नयनतारा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 9 जून रोजी तिने चित्रपट निर्माता विग्नेश शिवनसोबत सात फेरे घेतले. तामिळनाडूतील महाबलीपुरममध्ये हा लग्नसोहळा अतिशय आलिशान पद्धतीने पार पडला.
2/7

या लग्न सोहळ्यात शाहरुख खान, रजनीकांत सारखे बडे कलाकार पोहोचले होते. नयनतारा आणि विग्नेश यांनी या क्षणांची अनेक सुंदर छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांसह त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहेत.
Published at : 23 Jun 2022 09:10 AM (IST)
आणखी पाहा























