एक्स्प्लोर
National Film Awards 2023: 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न; राष्ट्रपतींच्या हस्ते कलाकारांचा सन्मान
69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला आहे.
![69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/4e8610fc4bb4f0055bf0ee84f25bc8001697549711261259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
National Film Awards Ceremony 2023
1/8
![69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/b0da8fd0c5f2713af04c449ad9b1507a16a86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
2/8
![ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ( National Film Awards) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/4bbebf8498a143fb69df44ba54472ed2116e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ( National Film Awards) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
3/8
![राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहीदा रेहमान या भावूक झाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/e2e504fbc7ca8c254a0b65edc32a47ac6f593.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहीदा रेहमान या भावूक झाल्या.
4/8
![सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/69bfd7f663c1fdd7cb35156519370c10f9430.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे.
5/8
![अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/ab4510126aafa6a4ce99cd260114c86902b09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
6/8
![सरदार उधम सिंह या चित्रपटासाठी करण जोहरला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/d6f6c434734f295d4464b5251d23c6d8e7ddd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरदार उधम सिंह या चित्रपटासाठी करण जोहरला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
7/8
![अभिनेत्री कृती सेननला (Kriti Sanon) मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/c3eac3e73cba4c6c94dc846452995cfd74dd8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कृती सेननला (Kriti Sanon) मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
8/8
![आर माधवनला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/17/7bbe2c6386a9027b8530f103a8f1c0a1234c7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर माधवनला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Published at : 17 Oct 2023 07:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)