एक्स्प्लोर
Myra vaikul : "तिळगुळ घ्या गोड गोड बोला"; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
Myra vaikul Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीनिमित्त परीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
![Myra vaikul Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीनिमित्त परीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/d670461cae8e10b4bb99461bcde0f4491673699652209254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Myra vaikul Makar Sankranti 2023
1/10
!['माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.
2/10
![परीचा गोड अंदाज लहानांपासून मोठ्यांनाही आवडत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परीचा गोड अंदाज लहानांपासून मोठ्यांनाही आवडत आहे.
3/10
![मकरसंक्रांतीनिमित्त परीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मकरसंक्रांतीनिमित्त परीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
4/10
![मायराने काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसण्यासोबत हलव्याचे दागिने घातले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराने काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसण्यासोबत हलव्याचे दागिने घातले आहेत.
5/10
![परीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा".
6/10
![परीने आणखी फोटो शेअर करत लिहिलं आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परीने आणखी फोटो शेअर करत लिहिलं आहे,"दु:ख असावे तीळासारखे आनंद असावा गुळासारखा... तुमचे अवघे जीवन तीळगुळासारखे भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा".
7/10
![परीचा संक्रांत स्पेशल लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परीचा संक्रांत स्पेशल लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
8/10
![परीच्या फोटोवर चाहत्यांनी 'तू तर गोडच आहेस गं बाई', अशा कमेंट्स केल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परीच्या फोटोवर चाहत्यांनी 'तू तर गोडच आहेस गं बाई', अशा कमेंट्स केल्या आहेत.
9/10
![काळ्या रंगाची साडी नेसून, केसांत गजरा माळून परीने पारंपरिक लूक केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
काळ्या रंगाची साडी नेसून, केसांत गजरा माळून परीने पारंपरिक लूक केला आहे.
10/10
![छोट्या परीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
छोट्या परीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 14 Jan 2023 06:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)