एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mrunmayee Deshpande: मृण्मयी आणि गौतमीनं शेअर केले खास फोटो; फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/e1dcfc3923c9d14cd5b79fff0382ffc41695040309885259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Mrunmayee Deshpande/instagram)
1/8
![मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/0193d3d889b5a1e370917c474481d86a564c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
2/8
![नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/7fa5b30698ac91b1f6bc6203ccade72359538.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
3/8
![मृण्मयीनं तिची बहिण गौतमी देशपांडेसोबतचे (Gautami Deshpande) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/f6fa2e8ad05b757aa3fe7f108f9cc1dd57d8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयीनं तिची बहिण गौतमी देशपांडेसोबतचे (Gautami Deshpande) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4/8
![मृण्मयीनं शेअर केलेल्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/8f3f07937062fd23efd73c449301763445e0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयीनं शेअर केलेल्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/8
![फोटोमध्ये मृण्मयी आणि गौतमी या दोघीही ब्लू साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/b98a5080954dc5975caeeb723d9e86c939528.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमध्ये मृण्मयी आणि गौतमी या दोघीही ब्लू साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत.
6/8
!['जेवढे काढले तेवढे टाकले' असं कॅप्शन मृण्मयीनं या फोटोला दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/48090d1057e14f4cbcfa01b071820a771a1df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जेवढे काढले तेवढे टाकले' असं कॅप्शन मृण्मयीनं या फोटोला दिलं आहे.
7/8
![मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंग चाहत्यांचे लक्ष वेधते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/667460fbbdb5201f687476d5aedc0843d37ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंग चाहत्यांचे लक्ष वेधते.
8/8
![मृण्मयी आणि गौतमी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/69b08faf297ad6a902e12320d0a96c52358c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी आणि गौतमी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Published at : 18 Sep 2023 06:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)