एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mouni Roy : मौनी रॉयची पती सूरजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/13/7b37a992a3c1d0828c7c9a9324a7a676_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mouni Roy
1/8
![Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/f2329ccb22e367fbac5a8875d1a2efcc58c5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
2/8
![मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा 27 जानेवारी 2022 रोजी शाही विवाहसोहळा पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/42e80d13400845b534a113deaff5bef9505d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा 27 जानेवारी 2022 रोजी शाही विवाहसोहळा पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
3/8
![आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने पती सूरजसाठी खास पोस्ट करत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/6d2715ce5b567ab7741c5cabbe8b91382a583.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने पती सूरजसाठी खास पोस्ट करत तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
4/8
![मौनी आणि सूरज नांबियार यांचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/ae45bbfbb0694943034efc3b8557efa9f80f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी आणि सूरज नांबियार यांचा शाही विवाह सोहळा गोव्यात पार पडला. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
5/8
![2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/670b02ae0a811aed4acabea9499d0452da489.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2019 मध्ये मौनी आणि सूरज दुबईत एका पार्टीत भेटले होते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
6/8
![पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता. सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/567f924810811ef72055206efe8e1b97bb965.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्याच भेटीत सूरज नांबियार मौनी रॉयच्या प्रेमात पडला होता. सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
7/8
![अलिकडेच काश्मीरमध्ये मौनी पती सूरज नांबियारसोबत हनिमूनसाठी पोहोचली होती. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/ed5baaf5fa733147ba7eec6fecb78476a0c33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलिकडेच काश्मीरमध्ये मौनी पती सूरज नांबियारसोबत हनिमूनसाठी पोहोचली होती. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
8/8
![मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत राहते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/24351ef9a6fd6bae242b5119a1bba69559e80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत राहते. (सौजन्य : मौनी रॉय इंस्टाग्राम)
Published at : 27 Feb 2022 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion