एक्स्प्लोर

Monsoon Secial Marathi Song: 'चिंब भिजलेले'ते 'अधीर मन झाले'; या पावसाळ्यात 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल झाला आहे. यंदा पावसाळ्यात ही मराठी गाणी तुम्ही ऐकू शकता.

Monsoon Secial Marathi Song

1/8
मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल झाला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर हिरवी शाल पांघरतात तर नद्या दुथडी भरुन वाहतात. अशा वातावरणामध्ये गरमगरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. यंदा पावसाळ्यात ही मराठी गाणी तुम्ही ऐकू शकता.

2/8
अधीर मन झाले हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे. निळकंठ मास्तर चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री पूजा सावंतनं नृत्य केलं आहे. या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल हे आहेत.

3/8
चिंब भिजलेले: बांध प्रेमाचे या चित्रपटातील चिंब भिजलेले हे गाणं प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि गायिका प्रिती कामथ यांनी गायलं आहे. या गाण्याचे गीतकार प्रवीण दवणे  आहेत. तर या गाण्याला संगीत अजय-अतूल यांनी दिले आहे.

4/8
इरादा पक्का या चित्रपटातील भिजून गेला वारा हे गाणं क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी गायलं आहे. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांची केमिस्ट्री बघायला मिळते.

5/8
चिंब पावसानं झालं रान आबादानी हे सर्जा चित्रपटातील गाणे लता मंगेशकर  आणि सुरेश वाडकर यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार ना. धों. महानोर हे असून संगीतकार पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर हे आहेत. हे गाणे देखील तुम्ही पावसाळ्यामध्ये ऐकू शकता

6/8
मुंबई – पुणे – मुंबई या चित्रपटातील कधी तू रिमझिम झरणारी बरसात हे गाणं देखील अनेकांना आवडतं.  हे गाणं ह्रिषिकेष रानडे यांनी गायलं आहे.

7/8
संदीप खरे आणि सलील कुळकर्णी यांचे ‘अग्गो बाई ढग्गो बई’ हे पावसावर आधारित बालगीत बच्चे कंपनीला नक्कीच आवडते.

8/8
आला आला वारा संगे पावसाच्या धारा, नभ उतरू आलं, येरे घना येरे घना ही गाणी देखील तुम्ही ऐकू शकता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Embed widget