एक्स्प्लोर

'मुलासाठी कुणासोबत झोपावे लागले तरी...' बिग बॉस फेम इन्फ्लुएंसर नेमकं काय म्हणाली? होतेय ट्रोल

Chandrika Dixit on Sons upbringing statement: वडा पाव म्हणून ओळख असणारी चंद्रिक दीक्षित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Chandrika Dixit on Sons upbringing: वडा पाव गर्ल या नावाने चंद्रिका दीक्षितला रातोरात प्रसिद्धी मिळाली. ती सध्या आपल्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, चंद्रिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिनं अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे.   तिनं आपल्या मुलाच्या संगोपनासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचं सांगितलं.  तिचं वक्तव्य सोशल मीडियात चर्चेत आलं आहे. यामुळे तिला काही जणांनी ट्रोल केलं आहे.

वडा पाव गर्ल  म्हणजेच चंद्रिका दीक्षित गेल्या काही दिवसांपासून मॅरेज लाईफमुळे चर्चेत आहे. पती युगम गेरासोबत तिचे नाते संपुष्टात येणार असल्याचं बोललं जात आहे. चंद्रिका आणि तिच्या पतीच्या नात्यात पडलेल्या दरारामुळे, ती आता दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.   ती लवकरच दुसरं लग्न करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अलिकडेच तिनं केलेल्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  तिनं एका पॉडकास्टमध्ये मुलाच्या संगोपनाबद्दल आणि आर्थिक अडचणींबद्दल सांगितले.  तिनं केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांना धक्का बसला.

मुलाखतीत चंद्रिता दीक्षित म्हणाली, 'मला खरंतर कशाचीही लाज नाही आहे.  एक आई होण्याच्या नाते, मी एक खूप गंभीर गोष्ट इथे सांगत आहे.  मला माहित नाही की लोक काय विचार करतील,  किंवा जज करतील.. जर मला माझ्या मुलाचे संगोपन करण्यासाठी कुणासोबत झोपावे लागले तर, मी ते करेन..पण मी माझ्या मुलाला वाढवणारच', असं चंद्रिका दीक्षित म्हणाली. हा पॉडकास्ट सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. 

या पॉडकास्टमधील क्लिप सोशल मीडियात  व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.  बरेच  लोक तिनं पॉडकास्टमधील केलेलं विधान ऐकून शॉक झाले आहेत. तर, काहींनी हा मार्ग स्वीकारण्यापेक्षा कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला आहे. तर, काहींनी या सर्व प्रकाराला नौटंकी असं म्हटलं आहे. 

चंद्रिका दीक्षित नेमकी आहे तरी कोण?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saifi Mera Naam…. (@kon_mysteryman)

वडा पाव गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रिका दीक्षित ही एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे. दिल्लीत तिचा वडा पाव स्टॉल आहे. तिला खरी ओळख वडा पाव स्टॉलमुळे मिळाली.  यानंतर तिला बिग बॉस ओटीटी 3 या रिअॅलिटी शोमध्ये येण्याची संधी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget