एक्स्प्लोर
PHOTO: वयाच्या 48 व्या वर्षी मलायका अरोराने दाखवली सौंदर्याची जादू, पारंपारिक लूकमध्येही दिसतेय सुंदर!
मलायका अरोराने वयाच्या 48 व्या वर्षीही स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. आजही ती तिच्या सिझलिंग आणि बोल्ड लूकने लोकांना मात देते.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, परंतु असे असले तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
2/10

मलायका तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
Published at : 29 Aug 2022 12:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























