एक्स्प्लोर
PHOTO : मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज, मनमोहक हास्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.
Malaika Arora
1/6

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते. इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
2/6

अभिनेत्रीकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Published at : 02 Aug 2022 10:35 AM (IST)
आणखी पाहा























