एक्स्प्लोर
Kriti Sanon: राष्ट्रीय पुरस्कार विजेती कृती सेनन आता या चित्रपटांमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांबाबत
Kriti Sanon: अभिनेत्री कृती सेनन ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Kriti Sanon
1/10

गेल्या काही दिवसांपासून कृती सेनन ही चर्चेत आहे.
2/10

काही दिवसांपूर्वी कृतीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
3/10

कृतीला 'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला.
4/10

कृतीचा 'आदिपुरुष' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. आता कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
5/10

कृती सेननचा गणपत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं म्हटलं जात आहे.
6/10

तसेच काही दिवसांपूर्वी क्रितीनं तिच्या एका आगामी चित्रपटाचा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये कृती आणि शाहिद कपूर यांचा रोमँटिक अंदाज दिसला.
7/10

कृती आणि शाहिद यांच्या या आगामी चित्रपटाच नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.
8/10

कृती आणि शाहिदचा आगामी चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे.
9/10

हिरोपंती, दिलवाले,बरेली की बर्फी,लुक्का चुप्पी या चित्रपटामध्ये कृतीनं काम केलं.
10/10

कृती तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकत असते.
Published at : 06 Sep 2023 04:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























