एक्स्प्लोर
KL Rahul Athiya Shetty Wedding Pics : केएल राहुल अन् अथिया शेट्टी अडकले लग्नबंधनात; पाहा फोटो
KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.
KL Rahul Athiya Shetty Wedding First Photos
1/10

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.
2/10

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर त्यांनी लग्न केलं आहे.
Published at : 23 Jan 2023 08:23 PM (IST)
आणखी पाहा
























