एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cannes Film Festival 2023: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला अनुराग कश्यपच्या 'केनेडी'चा प्रीमियर; चित्रपटाच्या टीमनं रेड कार्पेटवर केला वॉक
सनीसोबतच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता राहुल भट यांनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला.
![सनीसोबतच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता राहुल भट यांनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/66e9025255d52926566e6d2ce8e6a1061684992922777259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Cannes Film Festival 2023
1/8
![कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'केनेडी' या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/3039e300964cbcfc7b248c312acb351af5251.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'केनेडी' या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला.
2/8
!['केनेडी' चित्रपटाच्या टीमनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/f5382d48aca569182f9b11e5e88dd7f7f8dee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'केनेडी' चित्रपटाच्या टीमनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला आहे.
3/8
![कॅनेडी चित्रपटामधील अभिनेत्री सनी लिओनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी खास लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/8b500100067b750db1fdeeea65a290da6dd07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅनेडी चित्रपटामधील अभिनेत्री सनी लिओनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी खास लूक केला होता.
4/8
![पिंक गाऊन आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये सनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/2da09adc9472eed632fcf5250c33f4b5b6854.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंक गाऊन आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये सनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.
5/8
![सनीसोबतच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता राहुल भट यांनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/6b2e21bc0b0111f0d75940e8e58c864e34853.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनीसोबतच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता राहुल भट यांनी देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला.
6/8
![सनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/9ad1943bc7a0564dfc8d4b2009db7b42ccc66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/8
![सनीनं या फोटोला कॅप्शन दिलं, ' माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा अभिमानास्पद क्षण! या क्षणासाठी मी अनुरागचे आभार मानते! राहुल तुझेही आभार'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/0e00fd764bb98c984adbb0c248863d102f751.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सनीनं या फोटोला कॅप्शन दिलं, ' माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा अभिमानास्पद क्षण! या क्षणासाठी मी अनुरागचे आभार मानते! राहुल तुझेही आभार'
8/8
![कॅनेडी चित्रपटाच्या टीमचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/f7199dffe7e9583573d5effa1f625e3c5fcd1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅनेडी चित्रपटाच्या टीमचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Published at : 25 May 2023 11:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)