बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने चाहत्यांसाठी खास फोटो शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
2/7
कंगनाने घोडेस्वारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घोडेस्वारी करतानाचे फोटो चाहत्यांच्या आवडीचे ठरत आहेत.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
3/7
घोडेस्वारी करताना कंगनाने बूट आणि हेल्मेट घातले आहे.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
4/7
कंगना रनौत सिनेमातदेखील स्टंट करताना दिसून येत असते. त्यामुळे प्रेक्षकदेखील तिच्या कामाचे कौतुक करत असतात. (Photo Credit: Kangana Ranaut Instagram)
5/7
कंगनाला घोडेस्वारी करायला आवडते. त्यामुळे नुकतीच ती घोडेस्वारी करताना दिसून आली आहे.(Photo Credit: Kangana Ranaut Instagram)