एक्स्प्लोर
In Pics | मास्कचा वापर न केल्याने Kangana Ranaut होतेय ट्रोल
Feature_Photo_(5)
1/6

अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असते. कंगना आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. आताही अशाच एका घटनेवरून कंगना सोशल मीडियावर ट्रोल होतेय.
2/6

कंगना रनौत सोमवारी सकाळी डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट झाली. कंगनाने त्यावेळी चेहऱ्यावर मास्क घातला नव्हता. आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Published at : 06 Apr 2021 09:17 AM (IST)
आणखी पाहा























