एक्स्प्लोर
Thalaivii Release: महाराष्ट्र सरकारला थिएटर उघडण्याचे कंगना रनौतचे आवाहन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/3bbcf004585b7bbdc7f5e0098721765f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपादित फोटो
1/6
![आपला आगामी चित्रपट 'थलाईवी' रिलीज होण्याआधी, अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह उघडण्याची आणि चित्रपटसृष्टीला 'मरणा'पासून वाचवण्याची विनंती केली आहे.(Photo:@kanganaranaut/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/d59aff48d5fbab1253d3aebfa2474d6942573.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपला आगामी चित्रपट 'थलाईवी' रिलीज होण्याआधी, अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह उघडण्याची आणि चित्रपटसृष्टीला 'मरणा'पासून वाचवण्याची विनंती केली आहे.(Photo:@kanganaranaut/IG)
2/6
![अपील करण्यासाठी कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा आधार घेतला. ती म्हणाली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/ff785c8d6316ff0609bd06593614e7525ca24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपील करण्यासाठी कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा आधार घेतला. ती म्हणाली, "महाराष्ट्रातील कोरोना महामारी दरम्यान मी महाराष्ट्र सरकारला राज्यातील सिनेमागृहे उघडण्याचे आवाहन करते आणि मरत असलेला चित्रपट उद्योग आणि नाट्य व्यवसाय वाचवण्याची विनंती करते."(Photo:@kanganaranaut/IG)
3/6
![मंगळवारी सकाळी तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक पोस्ट लिहिली. ती म्हणाली, की](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/3669744882e5839a6dd7f5f8da2e9ebd65a01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंगळवारी सकाळी तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक पोस्ट लिहिली. ती म्हणाली, की "महाराष्ट्रात, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कार्यालये, लोकल ट्रेन, सर्व काही खुले आहे. मात्र, कोविडमुळे चित्रपटगृह बंद आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कोविड नियमानुसार, कोरोना फक्त चित्रपटगृहांमध्ये पसरतो."(Photo:@kanganaranaut/IG)
4/6
![थलायवी हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचा बायोपिक आहे, ज्यात कंगना पडद्यावर एका अनुभवी राजकारणीची भूमिका साकारणार आहे. (Photo:@kanganaranaut/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/46f4028b2dfb6f1e9d8adcf927d634c0d25e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थलायवी हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचा बायोपिक आहे, ज्यात कंगना पडद्यावर एका अनुभवी राजकारणीची भूमिका साकारणार आहे. (Photo:@kanganaranaut/IG)
5/6
![आजकाल कंगना हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिथे हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'थलायवी' हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होईल.(Photo:@kanganaranaut/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/e695536867af01bb24e9d4a86482d82dff60a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजकाल कंगना हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिथे हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'थलायवी' हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होईल.(Photo:@kanganaranaut/IG)
6/6
![यात जयललिता यांच्या जीवनातील विविध पैलूंचे चित्रण आहे. हा चित्रपट त्यांच्या अभिनेत्रीपासून राजकारण्यापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेईल.(Photo:@kanganaranaut/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/9526435ea5a8e8d2ae4105aca7143fd7f8bc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात जयललिता यांच्या जीवनातील विविध पैलूंचे चित्रण आहे. हा चित्रपट त्यांच्या अभिनेत्रीपासून राजकारण्यापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेईल.(Photo:@kanganaranaut/IG)
Published at : 07 Sep 2021 08:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)