एक्स्प्लोर
PHOTO: काजोल करणार या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री!
टीव्हीवरील दीर्घकाळ चालणाऱ्या ये रिश्ता शोच्या आगामी भागात तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. या शोमध्ये काजोलची एंट्री असेल.
(सर्व फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री काजोल स्टारप्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमध्ये खास हजेरी लावणार आहे.
2/8

राजन शाही निर्मित, ये रिश्ता क्या कहलाता है हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. प्रेक्षक सुरुवातीपासूनच या शोच्या प्रेमात पडले, मग ते कथानक असो, परफॉर्मन्स असो किंवा शोचे इतर कोणतेही पैलू असो. हा शो वेगवेगळ्या भावना आणि नातेसंबंधांना स्पर्श करतो.
Published at : 17 Jul 2023 02:03 PM (IST)
आणखी पाहा























