एक्स्प्लोर
Advertisement

Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचा किलर बॉसी लूक

Aamna Sharif
1/10

Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.
2/10

इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
3/10

आमना शरीफचा यावेळी किलर बॉसी अंदाजात दिसत आहे.
4/10

या फोटोंमध्ये आमना राखाडी रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे.
5/10

हा लूक तिच्यावर फारच उठून दिसत आहे.
6/10

टीव्ही मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
7/10

आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
8/10

आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
9/10

आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.
10/10

आमना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
Published at : 25 Jun 2022 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
