एक्स्प्लोर
PHOTO : निसर्ग की जान्हवी, कोण दिसतंय अधिक सुंदर? अभिनेत्रीच्या ‘नेचर ट्रीप’ फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
Janhvi kapoor
1/6

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली होती. लवकरच अभिनेत्री नव्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/6

जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. चाहत्यांनाही तिचे फोटो खूप आवडतात.
Published at : 19 Jul 2022 09:13 AM (IST)
आणखी पाहा























