एक्स्प्लोर
Janhvi Kapoor : सप्तरंगी रंगात रंगली जान्हवी कपूर, पाहा फोटो
माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजे शिखर पहाडियासोबत जान्हवी कपूर डेट करत असल्याची चर्चा आहे.

janhvi kapoor
1/9

जान्हवी कपूरने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/9

रंगीबेरंगी टॉप आणि पॅन्ट परिधान करुन जान्हवी कपूरने फोटो शूट केलं आहे.
3/9

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर अधिक सुंदर आणि बोल्ड दिसतेय. जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
4/9

जान्हवी कपूरने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5/9

जान्हवी कपूर तिच्या क्युट स्टाईल आणि अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
6/9

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या 'बावल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रथमच वरुण धवनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातही दिसणार आहे.
7/9

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजे शिखर पहाडियासोबत ती डेट करत असल्याची चर्चा आहे.
8/9

'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
9/9

जान्हवीने आजवर रुही, गुंजन सक्सेना, गुड लक जेरी सारख्या सिनेमांत काम केलं आहे.
Published at : 21 Jul 2023 11:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
