एक्स्प्लोर
Jailer OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला रजनीकांतचा 'जेलर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कुठे पाहता येईल...
Jailer OTT Release : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
Jailer OTT Release
1/10

रजनीकांतचा 'जेलर' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
2/10

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'जेलर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
Published at : 07 Sep 2023 02:10 PM (IST)
आणखी पाहा























