एक्स्प्लोर
Ram lakshman | ज्येष्ठ संगीतकार 'रामलक्ष्मण' यांचे गाजलेले निवडक चित्रपट
संपादित छायाचित्र
1/8

कलाविश्वात आपल्या योगदानानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं शनिवारी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नागपुरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2/8

'पांडू हवालदार', 'आली अंगावर', 'राम राम गंगाराम', 'पथ्थर के फुल', 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'हमसे बढकर कौन' या आणि अशा जवळपास 75 पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं.
Published at : 22 May 2021 04:51 PM (IST)
आणखी पाहा























