एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : TRP शर्यतीत 'या' आठवड्याच्या Top 5 मराठी मालिका कुठल्या?
TRP
1/5
![टीआरपीच्या शर्यतीत 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/7246d319d0c3e2cb743521d4566cf65901443.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीआरपीच्या शर्यतीत 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
2/5
!['रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/9b0513047dd82d60adce4e991435bcfaae9b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3/5
![टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/2c46a4520b8b73a8ce5ce48ec5e932d034df0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.
4/5
!['फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/8eb7bacb48b733eb49701963b5d6b8647d7a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
5/5
!['तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/d1acf90604b3b4b7d135601c3fa298121f603.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
Published at : 30 Jun 2022 11:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion