एक्स्प्लोर
In Pics : मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन करणार मोठा खुलासा
Jacqueline Fernandez : जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे.
Jacqueline Fernandez
1/10

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे.
2/10

जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे.
3/10

सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनला काही नवीन खुलासे करायचे होते.
4/10

त्यामुळे ईडीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जॅकलिनचा जबाब नोंदवला आहे.
5/10

आर्थिक गुन्हे शाखेसमोर जॅकलिन नेमकं काय म्हणाली हे अद्याप समोर आलेलं नाही.
6/10

सुकेश चंद्रशेखर विरोधात जॅकलिनने वक्तव्य केलं असल्याचा अंदाज आहे.
7/10

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.
8/10

12 डिसेंबरपर्यंत कोर्टाने तिला आरोप सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे.
9/10

जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या.
10/10

जॅकलिनचा आगामी 'सर्कस' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 27 Nov 2022 08:48 AM (IST)
आणखी पाहा























