एक्स्प्लोर
In Pics : 'सम्राट पृथ्वीराज' रिलीज होण्याआधी अक्षय आणि मानुषी महादेवाच्या दर्शनाला
Samrat Prithviraj
1/7

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
2/7

अक्षय कुमार आणि मानुषी सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
3/7

सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर वाराणसीत पोहोचले आहे.
4/7

वाराणसीत महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गंगा आरतीदेखील केली.
5/7

अक्षय कुमार आणि मानुषीचे वाराणसीतले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/7

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
7/7

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा आहे.
Published at : 31 May 2022 05:57 PM (IST)
आणखी पाहा























