एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Huma Qureshi: हुमा कुरेशीचे नवे फोटो शूट, क्लासी फोटो केले शेअर
Huma Qureshi: हुमा कुरेशीचा तरला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Huma Qureshi: हुमा कुरेशीचा तरला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/4d81abb5f1f2a518a466c991b7ada9dc168857088120493_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Huma Qureshi
1/9
![हुमा कुरेशीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/150bbaf8f9513c5337c6d74ff75c3b0108d0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हुमा कुरेशीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/9
![इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हुमाने लिहिले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/941e4b168e48f9ed8b4fa115d62dbd82bd9e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हुमाने लिहिले, "मेनी मूड्स ऑफ तरला".
3/9
![हुमा कुरेशीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/09600067b842083d1f6ff08ae1e1552f622e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हुमा कुरेशीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/9
![हुमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/9487aad183b02500ccc6097778f8fb0c18c41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हुमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
5/9
![हुमा कुरेशीचा तरला (Tarla) हा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/a694ca4370da9ee97e1fb0bdd32166f36addf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हुमा कुरेशीचा तरला (Tarla) हा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे.
6/9
![भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या आयुष्यावर आधारित तरला या चित्रपटात हुमाने प्रमुख भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/bafddaf84e49e0880f21126b5f7b47eafb123.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या आयुष्यावर आधारित तरला या चित्रपटात हुमाने प्रमुख भूमिका साकारली आहे.
7/9
![तरला दलाल या स्वतःचे कुकबुक आणि फूड शो असलेली पहिल्या महिला होत्या आणि त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/f7f294626bf32b89d41979cebd37a25f7f503.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तरला दलाल या स्वतःचे कुकबुक आणि फूड शो असलेली पहिल्या महिला होत्या आणि त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत.
8/9
![हुमा कुरेशीशिवाय या चित्रपटात शरीब हाश्मी, भारती आचरेकर, अमरजीत सिंग, राजीव पांडे, पूर्णेंदू भट्टाचार्य आणि वीणा नायर यांच्याही भूमिका आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/c755cc996e2313efa04ae8b6c2ad596413c2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हुमा कुरेशीशिवाय या चित्रपटात शरीब हाश्मी, भारती आचरेकर, अमरजीत सिंग, राजीव पांडे, पूर्णेंदू भट्टाचार्य आणि वीणा नायर यांच्याही भूमिका आहेत.
9/9
![पियुष गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/0807a939fae5140433ea9c547a726d0937a59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पियुष गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Published at : 05 Jul 2023 09:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)