एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Happy Birthday Amruta Khanvilkar : बर्थडे गर्ल अमृता खानविलकरविषयी जाणून घ्या...
Happy Birthday Amruta Khanvilkar : हिंदी-मराठी सिनेसृष्टीत अमृता खानविलकरचा दबदबा आहे.
![Happy Birthday Amruta Khanvilkar : हिंदी-मराठी सिनेसृष्टीत अमृता खानविलकरचा दबदबा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/eb0ee7a3317af77aa2b53dafec3cfc771669177075543254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amruta Khanvilkar
1/10
![मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.
2/10
![नटखट नखऱ्याची नार 'चंद्रा' म्हणून अमृता ओळखली जाते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नटखट नखऱ्याची नार 'चंद्रा' म्हणून अमृता ओळखली जाते.
3/10
![अमृताने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अमृताने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
4/10
![दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.
5/10
![अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
6/10
!['कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांत तिने काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांत तिने काम केलं आहे.
7/10
![मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
8/10
![अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले.
9/10
![रवी जाधवच्या 'नटरंग' या बहुचर्चित सिनेमातील 'वाजले की बारा' या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रवी जाधवच्या 'नटरंग' या बहुचर्चित सिनेमातील 'वाजले की बारा' या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
10/10
![अमृताने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रम केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अमृताने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रम केले आहेत.
Published at : 23 Nov 2022 09:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)