एक्स्प्लोर
Viral Photo: व्हायरल फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी ओळखली का?
कोणत्या ना कोणत्या स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक फोटो समोर आला आहे, जो ओळखणे खूप कठीण होत आहे.
(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे लूक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे. फोटोतील मुलगी ओळखू शकता का? कोणत्या अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो आहे, सांगू शकाल? ही अभिनेत्री बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
2/9

यापूर्वी तिने शाहिद कपूर, कार्तिक आर्यन सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.फोटोत दिसणारी ही गोंडस मुलगी आहे कियारा अडवाणी. कियारा ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
Published at : 22 Sep 2022 03:04 PM (IST)
आणखी पाहा























