एक्स्प्लोर
Ganesh Utsav 2022 : मराठी दिग्दर्शकांच्या घरी बाप्पाचं आगमन
Ganesh Utsav 2022 : मराठी दिग्दर्शकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
Ganesh Utsav 2022
1/9

'गोजिरी', 'पांडू' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचा दिग्दर्शक विजू मानेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
2/9

विजू मानेच्या घरी बाप्पाचरणी दिलेली दक्षिणा 'दिलासा वृद्धाश्र' या संस्थेस देण्यात येणार आहे.
Published at : 31 Aug 2022 09:35 PM (IST)
आणखी पाहा























