एक्स्प्लोर
Bollywood : बॉलिवूड कलाकारांनी जल्लोषात केलं बाप्पाचं स्वागत; पाहा फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

bollywood
1/9

अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. दिव्याच्या घरी गेल्या 15-16 वर्षांपासून गणपती बाप्पाची पूजा केली जाते.
2/9

अभिनेता तुषार कपूरच्या जुहू येथील घरात गणरायाचं आगमन झालं आहे.
3/9

कार्तिक आर्यननं लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.
4/9

कार्तिकनं लालबागच्या राजाचं दर्शन घेतनाचे फोटो शेअर केले आहेत.
5/9

चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील अभिनेता कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. कश्मीराने सांगितले की, गेली 100 वर्षे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने बाप्पाची पूजा केली जात आहे.
6/9

सानिया मल्होत्रानं अंधेरीच्य राजाचं दर्शन घेतलं आहे.
7/9

सलमान खानच्या संपूर्ण कुटुंब हे गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. सलमानची बहीण अर्पिता आणि मेव्हणा आयुष शर्मा यांच्या खार येथील घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
8/9

अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
9/9

अभिनेत्री डेजी शाहच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.
Published at : 31 Aug 2022 04:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
