एक्स्प्लोर
Fukrey 3 Trailer Release: फुकरे-3 चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Fukrey 3 Trailer Release: फुकरे-3 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Fukrey 3
1/9

अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अभिनेत्री पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांचा मल्टीस्टारर हिट चित्रपट फुकरे (Fukrey) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/9

फुकरे-3 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये कलाकारांचा विनोदी अंदाज बघायला मिळत आहे.
3/9

फुकरे 2013 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर 2017 मध्ये फुकरे रिटर्न्स रिलीज झाला.
4/9

आता फुकरे -3 चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.
5/9

'फुकरे 3' या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मंजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
6/9

'फुकरे 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा मृगदीप लांबा यांनी केले आहे.
7/9

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी 'फुकरे 3' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
8/9

'फुकरे 3' या चित्रपटातील कलाकारांचे कॉमिक टाइमिंग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
9/9

'फुकरे 3'चित्रपटाच्या ट्रेलरला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.
Published at : 05 Sep 2023 05:57 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
पुणे


















