एक्स्प्लोर
आमीर खानचा दुसरा विवाह मोडल्याचा फातिमा सना शेखवर आरोप; या बॉलिवूड अभिनेत्रींवरही झाले असेच आरोप
संपादित फोटो
1/6

बॉलिवूडमध्ये अनेकदा जोड्या बनतात आणि तुटतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना दुसऱ्याचा संसार मोडल्यासारखे गंभीर आरोपांना तोंड द्यावे लागले आहेत. यामध्ये यामी गौतमपासून (Yami Gautam) ते हॉलिवूड अभिनेत्री बार्बरा मोरीपर्यंत (Barbara Mori) नावे आहेत. चला पाहुया.
2/6

फातिमा सना शेख: नुकताच अभिनेता आमीर खानचा दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून घटस्फोट झाला आहे. आमीर आणि किरणची जोडी परस्पर संमतीने 15 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाली आहे. दरम्यान, आमीर खानच्या घटस्फोटाची बातमी समजताच अभिनेत्री फातिमा सना शेख ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. असं म्हणतात की फातिमामुळे आमीर आणि किरण यांचा घटस्फोट झाला.
Published at : 06 Jul 2021 11:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई























