Farhan Akhtar Birthday : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचा आज 9 जानेवारी 2022 रोजी 48 वा वाढदिवस आहे.
2/9
फरहान अख्तर एक अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. मात्र, अभिनेता होण्यापूर्वी तो चित्रपट निर्माता होता.
3/9
फरहान अख्तरने बॉलिवूडमध्ये त्याच्या 'दिल चाहता है' चित्रपटापासून दिग्दर्शनातील प्रवासाची सुरुवात केली आणि नंतर 'लक्ष्य', 'डॉन' आणि 'डॉन 2' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले.
4/9
2008 मध्ये, त्याने 'रॉक ऑन' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
5/9
बॉलीवूडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरहान अख्तरने मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
6/9
फरहान अख्तर हा प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा मुलगा आहे.
7/9
स्टार किड असूनही फरहानने आपल्या मेहनतीने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली.
8/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर 148 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे
9/9
फरहान अख्तर शिबानी दांडेकरला डेट करत असून मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे जोडपे लग्न करणार असल्याची चर्चा आहे.