एक्स्प्लोर
फॅमिली मॅन 2 ची 'राजी' सामन्था अक्किनेनीने लग्नावर केले तब्बल 10 कोटी खर्च, साउथ सुपरस्टारच्या मुलाशी विवाह
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/b2242bab5d8804af4ed36cfedf4e6afd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपादित छायाचित्र
1/9
![या वर्षीची बहुप्रतीक्षित वेब सीरिज 'फॅमिली मॅन 2' अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली आहे. या मालिकेत मनोज वाजपेयी व्यतिरिक्त साउथ अभिनेत्री सामंथा अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/2e11676a310a1ed1df052f74ba261670fc197.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वर्षीची बहुप्रतीक्षित वेब सीरिज 'फॅमिली मॅन 2' अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली आहे. या मालिकेत मनोज वाजपेयी व्यतिरिक्त साउथ अभिनेत्री सामंथा अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत आहे.
2/9
![image 1](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/c34d90f2210c1156572ed1968ce792f5fc992.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 1
3/9
![सामंथा या मालिकेच्या पहिल्या सत्रात नव्हती. पण, दुसर्या सत्रात ती जबरदस्त भूमिकेत दिसली आहे. सामंथा ही साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ओटीटीवरील हिंदीमधील तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सामन्था गेली दहा वर्षे चित्रपटात काम करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/a0f23f7eebc261cb9d24ca4f3e02c8dda9b8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामंथा या मालिकेच्या पहिल्या सत्रात नव्हती. पण, दुसर्या सत्रात ती जबरदस्त भूमिकेत दिसली आहे. सामंथा ही साउथची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ओटीटीवरील हिंदीमधील तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सामन्था गेली दहा वर्षे चित्रपटात काम करत आहे.
4/9
![सामन्थाने 2010 मध्ये गौतम मेननच्या 'ये माया चेसावे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, यासाठी तिला सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर सामन्थाने एकापेक्षा एक भारी चित्रपटात काम केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/f0b4fd63482ff88cca017a59bc256df94a5c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्थाने 2010 मध्ये गौतम मेननच्या 'ये माया चेसावे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, यासाठी तिला सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर सामन्थाने एकापेक्षा एक भारी चित्रपटात काम केले आहे.
5/9
![सामन्था ही साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी तिला 5 ते 6 कोटी रुपये लागतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/ad8202e1eebf59c78ef683a91b6fb6be7a69f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्था ही साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी तिला 5 ते 6 कोटी रुपये लागतात.
6/9
![तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्थाने अभिनेता नाग चैतन्यशी 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न केले. दोघांनी गोव्यात लॅवीश वेडिंग केले होते, ज्यात 150 पाहुणे उपस्थित होते. हिंदू आणि ख्रिश्चन प्रथेनुसार हे लग्न झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/21cec3e22a695ae338f5e76e3327963f7512d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्थाने अभिनेता नाग चैतन्यशी 6 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न केले. दोघांनी गोव्यात लॅवीश वेडिंग केले होते, ज्यात 150 पाहुणे उपस्थित होते. हिंदू आणि ख्रिश्चन प्रथेनुसार हे लग्न झाले.
7/9
![मीडिया रिपोर्टनुसार सामन्था आणि नाग चैतन्य यांनी त्यांच्या लग्नात सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले होते. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बरेच व्हायरल झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/fea07c89b12846e748ff2bc6d9d088ac6cc53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार सामन्था आणि नाग चैतन्य यांनी त्यांच्या लग्नात सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले होते. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बरेच व्हायरल झाले.
8/9
![लग्नापूर्वी सामन्था आणि नाग जवळजवळ 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नाग चैतन्य हा दक्षिणचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा आहे. सामन्था ही नागार्जुनची सून आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/77908f628a9597369ae2150c458371cb5cdc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नापूर्वी सामन्था आणि नाग जवळजवळ 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नाग चैतन्य हा दक्षिणचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा आहे. सामन्था ही नागार्जुनची सून आहे.
9/9
![सर्व फोटो सामन्था अक्किनेनी सोशल मीडिया साभार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/04/443531bb58b46a38f0ab8ccd80fc4c17de7d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व फोटो सामन्था अक्किनेनी सोशल मीडिया साभार
Published at : 04 Jun 2021 07:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)