एक्स्प्लोर
मिर्झापूर 2 साठी दिव्येंदू शर्माने घेतले होते इकते पैसे....
Divyendu sharma
1/7

मुन्ना भैया बनून लाखोंची कमाई, जाणून घ्या मिर्झापूर सीझन 2 साठी दिव्येंदू शर्माला किती फी मिळाली?
2/7

दिव्येंदू शर्माने मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्याचे लोकप्रिय पात्र साकारले होते. हे पात्र इतकं आवडलं की मिर्झापूर रिलीज झाल्यानंतर अनेक महिने सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली.
3/7

दिव्येंदू शर्मा वर्षानुवर्षं इंडस्ट्रीत आहे आणि त्याने यापूर्वीही अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण, या एका पात्राने त्याचे आयुष्य बदलून टाकले. या व्यक्तिरेखेनंतर दिव्येंदू शर्माला खूप गांभीर्याने घेतले जाऊ लागले.
4/7

दुसरीकडे दिव्येंदू शर्माने या मालिकेसाठी मोठी रक्कम घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्येंदू शर्माला मिर्झापूर सीझन 2 साठी 50 लाख रुपये मिळाले होते.
5/7

या मालिकेत एकूण 10 एपिसोड होते आणि जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये मुन्ना भैय्याचा सहभाग होता. प्रत्येक एपिसोडसाठी त्याला 5 लाख रुपये फी देण्यात आली होती.
6/7

मिर्झापूर 2 नंतर आता मिर्झापूर 3 च्या चर्चा खूप रंगत आहेत. कारण ही गोष्ट सीझन 2 मध्ये संपली नव्हती.
7/7

भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजबद्दल बोलायचे झाले तर, मिर्झापूरचे नाव टॉप 5 मध्ये समाविष्ट आहे.
Published at : 24 Jan 2022 08:29 PM (IST)
आणखी पाहा























