एक्स्प्लोर
Shocking: 'या' अभिनेत्रींचा संतापजनक अनुभव, स्वत:सोबत घडलेले छेडछाडीचे भयंकर प्रकार सांगितले
संग्रहीत फोटो
1/9

Shocking: आपल्या देशात स्त्री सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. छेडछाड, बलात्काराच्या दुर्दैवी घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. सामान्य मुलींप्रमाणंच बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही अशा संतापजनक प्रकारांना सामोरं जावं लागलं आहे. अभिनेत्रींनी आपले अनुभव स्वत: सांगितले आहेत.
2/9

बिपाशा बासू (Bipasha Basu) 'जिस्म' सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथं एका अनोळखी व्यक्तिनं तिची छेड काढली होती. त्यावेळी तो व्यक्ती पळून जात असताना जॉन अब्राहमनं त्याला पकडलं होतं.
Published at : 20 Oct 2021 02:59 PM (IST)
आणखी पाहा























