एक्स्प्लोर
Deepika Controversial Movie : 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' दीपिका पादुकोण, 'हे' चित्रपट अडकले वादाच्या भोवऱ्यात
Deepika Padukone Controversial Movie : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या आगामी चित्रपट 'पठाण'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
![Deepika Padukone Controversial Movie : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या आगामी चित्रपट 'पठाण'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/3cab0fa9912f7507704aba88b1ecc08e1671079115181280_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Deepika Padukone Controversial Movie
1/11
![या आधीही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' दीपिका पादुकोणच्या अनेक चित्रपटांमुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटांची यादी पाहा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/45fcf0e3488ec86b27f5f663b858be5a1859b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आधीही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' दीपिका पादुकोणच्या अनेक चित्रपटांमुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटांची यादी पाहा.
2/11
!['पठाण' चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वादंग सुरु आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद सुरु झाला आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी बदल न केल्यास चित्रपट लागू देणार नाही असा इशारा दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/2f56f52578b0bd5a9c11e3693f8eb7a41e480.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वादंग सुरु आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद सुरु झाला आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी बदल न केल्यास चित्रपट लागू देणार नाही असा इशारा दिला आहे.
3/11
!['पद्मावत' हा चित्रपटही वादात सापडला होता. चित्रपटाचं नाव आणि चित्रपटातील सीन्सवर आक्षेप घेण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/82c8bd4b73c608a11c8981b3ca51742160a49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पद्मावत' हा चित्रपटही वादात सापडला होता. चित्रपटाचं नाव आणि चित्रपटातील सीन्सवर आक्षेप घेण्यात आला होता.
4/11
![मीडिया रिपोर्टनुसार, जयपूरच्या जयगड किल्ल्यावर पद्मावतचे शूटिंग सुरू असताना करणी सेनेच्या तरुणांनी संजय लीला भन्साळी यांना कानाखाली मारली होती. यासोबतच सेटचीही तोडफोड केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/6adeea88827a8692ec9e4958b4b1494a6437f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, जयपूरच्या जयगड किल्ल्यावर पद्मावतचे शूटिंग सुरू असताना करणी सेनेच्या तरुणांनी संजय लीला भन्साळी यांना कानाखाली मारली होती. यासोबतच सेटचीही तोडफोड केली होती.
5/11
![रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या 'रामलीला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हाही बराच वाद झाला होता. हा वाद मेरठपासून सुरू झाल्याची माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/18e111c0c50b56b5c3a57bc9b2775e4a5ade2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या 'रामलीला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हाही बराच वाद झाला होता. हा वाद मेरठपासून सुरू झाल्याची माहिती आहे.
6/11
!['रामलीला' चित्रपटाच्या नावावरूनही वाद निर्माण झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/adeb8a36fa296da563a6b829549f5663ae48c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रामलीला' चित्रपटाच्या नावावरूनही वाद निर्माण झाला होता.
7/11
![दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा 'बाजीराव मस्तानी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती. या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/a94f37e1219af76a4bd4fa69f1999dab33da0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा 'बाजीराव मस्तानी' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती. या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता.
8/11
!['कॉकटेल' चित्रपटात दीपिका पादुकोणने 'वेरोनिका'ची भूमिका साकारली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/1c083428df81299f4c78410885d2d4fed6e1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कॉकटेल' चित्रपटात दीपिका पादुकोणने 'वेरोनिका'ची भूमिका साकारली होती.
9/11
!['कॉकटेल' या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीच्या ड्रेस आणि क्लीवेज शोवरून बराच वाद झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/6b5e37745a6ba59726e007bda8054d968c58d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कॉकटेल' या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीच्या ड्रेस आणि क्लीवेज शोवरून बराच वाद झाला होता.
10/11
!['छपाक'च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली तेव्हा मोठा गोंधळ झाला. सोशल मीडियावर 'छपाक' चित्रपटाला खूप विरोध झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/62b4d4d7cebb7bf8f9a79771585d7e85cac71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छपाक'च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली तेव्हा मोठा गोंधळ झाला. सोशल मीडियावर 'छपाक' चित्रपटाला खूप विरोध झाला होता.
11/11
!['छपाक' चित्रपटामध्ये अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेश शर्मा आहे, तर खऱ्या आरोपीचं नाव नदीम खान आहे. चित्रपटातील पात्राचे नाव का बदलले यावर बराच गदारोळ झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/3cc28dde54e329a2eb3a21b4fa724fb24adff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छपाक' चित्रपटामध्ये अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेश शर्मा आहे, तर खऱ्या आरोपीचं नाव नदीम खान आहे. चित्रपटातील पात्राचे नाव का बदलले यावर बराच गदारोळ झाला होता.
Published at : 15 Dec 2022 01:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)