एक्स्प्लोर
Dabboo Ratnani Calendar 2021: विक्की कौशल ते विद्या बालनपर्यंत या सेलिब्रिटींनी ओलांडल्या मर्यादा
संपादित छायाचित्र
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांचे कॅलेंडर बर्याचदा चर्चेत असते. लवकरच 2021 सालचे कॅलेंडर येणार आहे. यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सचे शूटिंगही झाले असून त्यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. येथे आम्ही आपल्याला त्यांची एक झलक दाखवणार आहोत.
2/8

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने कॅलेंडरसाठी फोटोशूटमध्ये स्टाईलिश अवतार दाखवून सर्व रूढी परंपरा मोडल्या आहेत. तिने ब्लॅक प्रिंट केलेला साइड स्लिट गाऊन घातला आहे आणि झाडासोबत पोझ देत आहे.
3/8

अभिषेक बच्चन यानेही कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोत तो क्लासिक स्टाईलमध्ये दिसत आहे.
4/8

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी कार्तिक आर्यननेही फोटोशूटही झाले. यात तो बर्यापैकी देखणा दिसत आहे.
5/8

गेल्या वर्षातील श्रद्धा कपूरचा हा फोटो आहे. यात तिने अनेक प्रकारचे बॅरिअर तोडले आणि दिनदर्शिकेसाठी एक मोहक पोझ दिली.
6/8

विकी कौशलने वर्ष 2021 च्या कॅलेंडरसाठी एक फोटोशूट केले आहे. यात त्याने स्लीव्हलेस टी आणि मॅचिंग डिस्ट्रेस्ड जीन्स घातली आहे. त्याच्या खांद्यावर लेदर जॅकेट आहे आणि चष्मा घातलेला आहे.
7/8

वरूण धवनने एकदम हटके पोजमध्ये फोटोशूट केले आहे. तो रेल्वे रुळावर उभा असून त्याच्या मागे ट्रेनचा चमकदार प्रकाश दिसत आहे.
8/8

सनी लिओनीने डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी शूट केले आहे. ती बागेमध्ये टॉप आणि बिकिनीमध्ये दिसत आहे.
Published at : 13 Jun 2021 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















