एक्स्प्लोर
Citadel Premiere Night: सानया मल्होत्रा, सयानी गुप्ता अन् अदिती राव हैदरीचे ग्लॅमरस अंदाज
या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या मनमोहक अंदाजात, ग्लॅमरस पोज दिल्या आणि या कार्यक्रमाला चार चाँद लावले.

Citadel Premiere Night
1/9

अमेझॉन प्राईम आयोजित सिटाडेल प्रीमिअर नाईटमध्ये आज अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली.
2/9

यावेळी बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या मनमोहक अंदाजात, ग्लॅमरस पोज दिल्या आणि या कार्यक्रमाला चार चाँद लावले.
3/9

आपल्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडवर वेगळीच छाप उमटवणाऱ्या सानया मल्होत्राने या कार्यक्रमात हजेरी लावली.
4/9

सानया मल्होत्राने यावेळी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांना घायाळ केलं.
5/9

उत्तम अभिनय साकारणारी अभिनेत्री सयाना गुप्ता हिनेदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली.
6/9

ब्लॅक ड्रेसमध्ये सयानी गुप्ता अधिकच सुंदर दिसत होती. सयानी गुप्ता आपल्या गंभीर अभिनयासाठी ओळखली जाते.
7/9

सिटाडेल प्रीमिअर नाईटला अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने हजेरी लावली.
8/9

क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये अदिती राव हैदरी अधिकच आकर्षक दिसत होती.
9/9

Gen-Z स्टार हर्षवर्धन कपूरने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
Published at : 04 Apr 2023 11:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
