एक्स्प्लोर
In Pics: असे बॉलिवूड कलाकार ज्यांनी एक नाही, दोन नाही तर तीनदा केलं लग्न, एका अभिनेत्रीचाही समावेश
1/6

5. नीलिमा अजीम: या यादीत एकमेव अभिनेत्रीचं नाव आहे. ते म्हणजे नीलिमा अजीम. नीलिमानं पहिलं लग्न पंकज कपूरसोबत केलं. नीलिमा आणि पंकज यांनी शाहिद कपूरला जन्म दिला. पंकज कपूर यांच्याशी नातं संपल्यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना ईशान खट्टर हा मुलगा. राजेश यांच्यासोबत लग्न तुटल्यानंतर नीलिमा यांनी 2004 मध्ये उस्ताद रजा अली खान यांच्याशी लग्न केलं.
2/6

4. कमल हासन: साउथ सुपरस्टार कमल हासननं देखील तीन लग्न केली आहेत. 1978 मध्ये त्यांनी क्लासिकल सिंगर वाणी गणपतिसोबत लग्न केलं. 10 वर्ष चाललेल्या त्यांच्या संसारानंतर एकमेकांशी सोडचिठ्ठी घेतली. त्यानंतर कमल हासन यांनी सारिकासोबत लग्न केलं. त्यानंतर कमल हासन गौतमीसोबत लिव-इन-रिलेशनमध्ये होते. कमल हासन आणि गौतमीने लग्न केल्याचे दावे केले जात आहेत.
Published at :
आणखी पाहा























