एक्स्प्लोर
PHOTO : Lara Dutta पूर्वी 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारल्या Indira Gandhi, ओळखणं कठिण
Web_Photo_Indira
1/6

बेल बॅाटम या चित्रपटाचा ट्रेलर 3 ॲागस्ट रोजी रिलीज झाला. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील इंदिरा गांधींच्या लूकनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हापासूनच ही भूमिका साकरणारी अभिनेत्री नेमकी कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. बेल बॉटममध्ये अभिनेत्री लारा दत्तानं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरली आहे. पण यापूर्वीही अनेक चित्रपटांत भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिका अनेक अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर मोठ्या केल्या आहेत.
2/6

ठाकरे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट विशेष गाजला. यामध्ये दिग्गद अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर चित्रपटात अभिनेत्री अवंतिका अकरकर यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
Published at : 08 Aug 2021 12:25 PM (IST)
आणखी पाहा























