एक्स्प्लोर
PHOTO : 'मिशन फ्रंटलाइन' शोमध्ये Sara Ali Khan चा अॅक्शन अवतार
Sara_Ali_Khan_11111
1/9

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चेत असते. सध्या ती डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनच्या एका एपिसोडची शूटिंग सारानं पूर्ण केलीय यामध्ये साराचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. पाहूयात सारा अली खानचे काही फोटो
2/9

सारा अली खाननं या एपिसोडसाठी आसाममध्ये एक दिवस घालवला आहे. जिथं सारानं महिला सैनिकांकडून ट्रेनिंगही घेतलं.
Published at : 15 Aug 2021 12:37 PM (IST)
आणखी पाहा























