एक्स्प्लोर
In Pics : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण
Bollywood_Corona
1/7

कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने होत आहे. दरम्यान, मुंबईत वास्तव्य करणारे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वरुण धवन, कृती सेनॉन, सिद्धांत चतुर्वेदी, रणवीर कपूर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा समावेश आहे.
2/7

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून लवकरच बरा होईल.
Published at : 14 Mar 2021 10:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















