एक्स्प्लोर
Urvashi Rautela Pics: मनोज कुमारच्या नातीच्या लग्नात उर्वशी रौतेला नेसली 58 लाखांची गुजराती पटोला साडी; पाहा फोटो
(Photo : @urvashirautela instagram)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या लूकसाठी ओळखली जाते. ती नेहमी फॅशनला प्राधान्य देते. अलीकडेच तिचा नवा लूक समोर आला आहे. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती रेड कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्वशीचा पारंपारिक लूक दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्वशीचा अभिनेता ते राजकारणी झालेल्या मनोज कुमारची नात मुस्कान गोस्वामी हिच्या प्री-वेडिंगला उपस्थित होती.(Photo : @urvashirautela instagram)
2/8

मेहंदीच्या कार्यक्रमासाठी उर्वशीने गुजराती पटोला साडी परिधान केलीय. डिझाइनर आशा गौतम यांनी ही खास बनवली आहे.(Photo : @urvashirautela instagram)
Published at : 24 Jun 2021 07:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























