एक्स्प्लोर
PHOTO : साडीमध्ये कतरिना कैफची दिलखेच अदा
कतरिना कैफने आकाशी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Katrina Kaif
1/9

कतरिना कैफने आकाशी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
2/9

सीक्वेन्स वर्क केलेल्या या साडीत कतरिना फारच सुंदर दिसत आहे. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
3/9

कतरिनाने या साडीसह न्यूड मेकअप कॅरी केला आहे. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
4/9

साडीमध्ये तिचा लूक सगळ्यांना मोहात पाडत आहे. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
5/9

हाय हील्ससह साडीत तिने अनेक पोज देखील दिल्या आहेत. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
6/9

या फोटोंवर अनेक चाहत्यांनी हॉट अशा अर्थाची इमोजी कमेट्समध्ये पोस्ट केल्या आहेत. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
7/9

'फोन भूत'च्या प्रमोशनदरम्यान कतरिनाने दिलेली पोज (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
8/9

कतरिनाने दिवाळी पार्टीदरम्यानचा शेअर केलेला फोटो (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
9/9

दिवाळीदरम्यानचाच या फोटोने चाहत्यांना भुरळ पाडली होती. (PHOTO: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)
Published at : 28 Nov 2022 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion